Tuesday, August 4, 2026
spot_img
HomeCrime*टाटा शोरूम फोडीचा गुन्ह्याची उकल.*

*टाटा शोरूम फोडीचा गुन्ह्याची उकल.*

*टाटा शोरूम फोडीचा गुन्ह्याची उकल.*

*ज्योत्स्ना वानखेडे*
दि. 02/08/2026 रोजी पो.स्टे. रामनगर येथे दाखल शोरूम मधील गोदरेज लॉकर खोलून केलेल्या चोरीचा स्थानिक गुन्हे तिच्या चंद्रपूर शहर पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे यशस्वी छडा लावला. सदर गुन्ह्यातील आरोपी प्रथम प्रभाकर दडमल, वय 24 वर्ष रा. उमरेड जिल्हा नागपूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून नगदी रक्कम 57,140/₹ व गुन्ह्यात वापरलेले टाटा हैरियर वाहन किंमत ₹20,00,000/- असा एकूण 20,57,140/₹ रुपये जप्त करण्यात आले . आरोपीस पुढील तपासकामी पोलीस स्टेशन रामनगर यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
कारवाईचा तपशील : ▪️ पो.स्टे. : रामनगर
▪️ गुन्हा क्र. : 974/2026
▪️ कलम : 305,331(4) BNS
▪️ आरोपी अटक : 01
▪️ जप्त मुद्देमाल : ₹20,57,140/- रोख रक्कम
▪️ आरोपी :  प्रथम प्रभाकर दडमल, वय 24 वर्ष रा. उमरेड जिल्हा नागपूर
कारवाई पथक :
उपविभाग चंद्रपूर शहर, स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page