अक्कलकोट बबलाद शाळेत स्लॅब नव्हे तर प्लास्टर पडले; मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण
बबलाद शाळेतील घटनेत सर्व विद्यार्थी शिक्षक सुखरूप
जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम समितीचे सभापती इंद्रजीत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांचे स्पष्टीकरण











