Saturday, September 19, 2026
spot_img
HomeBhisi*अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोस्टे भिसी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची...

*अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोस्टे भिसी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

*अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमांवर पोस्टे भिसी हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई*

*ज्योत्स्ना वानखेडे*: 
दि.१८.०९.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पो.स्टे. भिसी हद्दीत उमरेड-भिसी रोडवर जेबी हॉटेलजवळ अवैधरित्या विदेशी दारूची कार ने वाहतूक करीत असलेल्या इसमांवर छापा टाकून सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध पोलीस स्टेशन भिसी येथे कलम- ६५ (अ), ८३ म.दा.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
*जप्त माल :-*
*१) २१९ नग (रॉयल स्टॅग क्लासिक व्हिस्की) २ लीटरने भरलेल्या विदेशी दारूच्या शिश्या एकूण ₹ २,५१,८५० /- रू.*
*२) दारू वाहतुकी करिता वापरलेली Ford – Ecosport कार क्रमांक GJ-15-CD-3292 असा असलेली अंदाजे किंमत ₹ ५,००,०००/- रू.*
*असा एकूण किंमती ₹ ७,५१,८५०/- रू. चा मुद्देमाल*
*नाव आरोपी :-*
*१) मुकेश उर्फ मोनु मदनलाल विश्वकर्मा, वय ३१ वर्षे, रा. समतानगर, आंबेडकर बगीचा समोर, वर्धा,*
*२) आदर्श अशोक पाटील, वय २२ वर्षे, रा. तुकडोजी वार्ड, हिंगणघाट जि. वर्धा,*
*पाहिजे आरोपी :- ३) प्रशांत रा. अहेरी, जि. गडचिरोली*
कार्यवाही पथक :-
स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page