पीक कर्जासाठी ३० ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ द्या ! – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
आ. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे भेट घेऊन दिले निवेदन; प्रधान सचिव कृषी यांना तातडीने कार्यवाहीचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना प्रशासकीय विलंबामुळे पीक कर्जापासून वंचित ठेवू नये











