Friday, October 23, 2026
spot_img
HomePoliceचंद्रपूर शहर पोलिसांची DJ विरोधात कारवाई; 9 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल...

चंद्रपूर शहर पोलिसांची DJ विरोधात कारवाई; 9 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

चंद्रपूर शहर पोलिसांची DJ विरोधात कारवाई; 9 लाख 66 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

*ज्योत्स्ना वानखेडे*:
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने DJ चालक व आयोजक यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत बोलेरो पिकअप वाहनासह DJ चे साहित्य असा एकूण 9 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी चंद्रपूर शहर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 1025/2026, महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील कलम 223, 38 व 136 अन्वये दिनांक 12 ऑक्टोबर 2026 रोजी पहाटे 2.23 वाजता DJ चालक व आयोजक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कारवाईदरम्यान वाहन क्रमांक MH34 BG 0516 असलेले बोलेरो पिकअप वाहन तसेच DJ चे साहित्य असा एकूण 9,66,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत असून, नागरिकांनी कायद्याचे पालन करावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात येत आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page