Monday, September 14, 2026
spot_img
HomeParbhaniअपूर्वा पॉलीटेक्निक,सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

अपूर्वा पॉलीटेक्निक,सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

अपूर्वा पॉलीटेक्निक,सेलू मधील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश.

श्रेयश वानखेडे : 
दि.31 महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या हिवाळी परीक्षा 2024 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये अपूर्वा पॉलिटे क्निकच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.गणगे गोकर्णा 87%, ओम कावळे 82% तर अश्विनी चाळक 80% गुण मिळवून महाविद्या लयातून अनुक्रमेप्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला आहे. तसेच मुळे सार्थक 79.21%, महेश पारधे78%,डांगरे अभिनव 77%,पहाडी समिरूह 76%,कापरे पूनम 76%,गंधाला पुष्पांजली 76%,राऊत संध्या 75%,भोसले ओंकार 75%,रोडगे सुदर्शन 74%,साखरे कीर्ती 74%,रक्ते पीयूष 74%,कवटे मधुरा 74%,कावळे शिवानी 73%,राजकुमार सपाटे 72%,पठाडे अमृता 70%,गुळवे शिल्पा 70%,शेख तौफिक 70%,कसबे कार्तिक 70% इत्यादि विद्यार्थी विशेष प्राविण्यासाह उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, सचिव डॉ.सविताताई रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य प्रा.अशोक बोडखे,उपप्राचार्य प्रा.गजानन जाधव, विभाग प्रमुख प्रा. श्याम वाघ, प्रा.सुरेश गिनगिने प्रा.  अमोल मोरे व इतर सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page