जीवन ऊर्जा फाउंडेशन मुंबई तर्फे जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत मार्गदर्शन
श्रेयश वानखेडे:
जीवन ऊर्जा फाउंडेशन मुंबई तर्फे जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत हेल्थ ॲडव्हायझर, UNIMAX इंडिया ट्रेनिंग सेंटर चंद्रपुर ( नॅचरोपॅथी स्टुडन्ट) रोशन खापरे, वैष्णवी दुरटकर, जितेश खोलवाल, करण गडवे यांनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना मार्गदर्शन केले.