Thursday, August 20, 2026
spot_img
HomeParbhaniश्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर...

श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल.

श्रीराम प्रतिष्ठान संचलित   प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा एसएससी बोर्ड परीक्षेत शंभर टक्के निकाल.

श्रेयश वानखेडे:
श्रीराम प्रतिष्ठान संचलित प्रॉस्परस पब्लिक स्कूलचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (इ. 10 वी )फेब्रुवारी -मार्च 2025 च्या परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये कु अक्षरा गणेश चव्हाण 94.40% गुण घेऊन हिचा शाळेमधून प्रथम क्रमांक आला आहे. आयुष राजकुमार पवार 91.20% गुण घेऊन द्वितीय क्रमांक आलेला आहे. तसेच अभिषेक भागवत बागल 83.20% व आदित्य योगेश टेंभरे 83.20% यांचा शाळेमधून तृतीय क्रमांक आलेला आहे. वैष्णवी सतीश मगर 82.20%, अदिती अमर बोराडे 80.40%, संचिता सर्जेराव लहाने 80.20%,  संस्कृती सुशील टोगरे 80.20%, प्रणव संतोष भरदम 61.40%, योगेश संजय सुरवसे 61%, अभिषेक अंकुश जाधव 58.40%  गुणसह उत्तीर्ण झालेले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे, शाळेच्या प्राचार्य प्रगती क्षीरसागर व शिक्षक वंद यांनी कौतुक केले . व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page