Sunday, May 31, 2026
HomePoliceहनुमान जन्मोत्सव संबंधाने, बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च
spot_img

हनुमान जन्मोत्सव संबंधाने, बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च

हनुमान जन्मोत्सव संबंधाने, बल्लारपूर पोलिसांचा रूट मार्च

ज्योत्स्ना वानखेडे:
पोस्टे बल्लारपूर अंतर्गत  दिनांक: 02/04/2026  रोजी बल्लारपूर परिसरात होणाऱ्या हनुमान जन्मोत्सव संबंधाने कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून मा. सुधीर नंदनवार उप विभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांचे नेतृत्वात रूट मार्च काढण्यात आला.
सदर रूट मार्च 17/45 वा पोलीस स्टेशन बल्लारपूर येथून सुरु होऊन गोल पुलिया, सिद्धार्थ वॉर्ड, गांधी पुतळा, जामा मस्जिद ते असमा चौक ते परत मुख्य मार्गाने पोलीस स्टेशन बल्लारपूर येथे 18/30 वा. समाप्त झाले. रूट मार्च मध्ये 6 अधिकारी, 25 कर्मचारी व 08 सैनिक हजर होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page