Wednesday, July 15, 2026
HomeCrime*चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य व अवजारे चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात...
spot_img

*चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य व अवजारे चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 9,51,500/- रु. चा मुद्देमाल जप्त*

*चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य व अवजारे चोरी करणाऱ्या आरोपीस ताब्यात घेऊन 9,51,500/- रु. चा मुद्देमाल जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*
     दि. 14/07/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूरच्या पथकाने कोसारा ते पडोली रोडावर नाकाबंदी करून आरोपी नामे शिवराज चिनकन वेलपुरी, वय 39 वर्ष, रा. राजीव गांधी नगर, आझाद चौक, चंद्रपूर यास ताब्यात घेऊन आरोपीचे ताब्यातून चोरीस गेलेले शेती साहित्य व अवजारे आणि वाहतुकीस वापरलेले वाहन असा एकूण 9,51,500/- रु. चा माल जप्त करण्यात आला आहे.
*आरोपीकडून उघडकीस आणलेले गुन्हे*
1) पोस्टे वरोरा अप क्र. 803/26 कलम 303(2)BNS
2) पोस्टे बल्लारपूर अप क्र.688/26 कलम 303(2)BNS
3) पोस्टे गडचांदूर अप क्र. 347/26 कलम 303(2)BNS
4)पोस्टे गडचांदूर अप क्र. 386/26 कलम 303(2)BNS
5) पोस्टे राजुरा अप क्र 600/26 कलम 303(2)BNS
*जप्त मुद्देमाल*
1) शेती साहित्य व अवजारे किंमत अ. 2,51,500/- रू.
2) वाहतुकीस वापरलेली महिंद्रा बुलेरो गाडी क्र. MH-34-CQ-1310 किंमत 7,00,000/- रू.
असा एकूण 9,51,500/- रू. चा मुद्देमाल
*-: अटक आरोपी :-*
शिवराज चिनकन वेलपुरी, वय 39 वर्ष, रा. राजीव गांधी नगर आझाद चौक चंद्रपूर
*-:पाहिजे आरोपी:-*
 1) आकाश हरिदास बेले, रा. भद्रावती,
2) राजू वीरशपा स्वामीशेट्टी, रा. गडचांदूर,
3) रवी दगडुजी गदाई, रा. इंदिरानगर चंद्रपूर
-: कारवाई करणारे पथक :
उपविभाग वरोरा व उपविभाग राजुरा पथक स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page