Friday, September 11, 2026
spot_img
Homeबल्लारपूर*युवकांची कार्यशाळा (Youth Retreat) संपन्न*

*युवकांची कार्यशाळा (Youth Retreat) संपन्न*

*युवकांची कार्यशाळा (Youth Retreat) संपन्न*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
       त्रिरत्न बौद्ध महासंघ, बल्लारपुरच्या वतीने दिनांक ०३.०९.२०२६ ला सायं. ६.०० ते १० वाजेपर्यंत भिक्षु निवास पाली विद्यालय बुद्ध विहार, बल्लारपुर येथे १६ वर्षावरिल युवक व युवतींकरिता युवा कार्यशाळेचे (Youth Retreat) आयोजन केले होते. *Power of Imagination* या अतिशय महत्वपूर्ण विषयावर युवा आणि अभ्यासु धम्मचारी अक्षयरत्न यांनी विषयाची सुंदर मांडणी केली. कल्पनाशक्तिची ताकत काय असते हे त्यांनी अनेक उदाहरण देवून पटवुन दिले.
कल्पनाशक्तिचा प्रयोग करण्यासाठी चार ग्रुप केले ज्यामधे दिलेल्या विषयाचे लाभ आणि त्याचे चित्र काढायला सांगीतले. विद्यार्थ्यांनी सुंदर प्रतिसाद देत Demonstration सादर केले. याप्रसंगी धम्मचारी अमलदस्सी, भद्रावती तथा धम्मचारी वज्रनायक, नागपुर हे उपस्थित होते.
     सुरुवातिला त्रिशरण पंचशील ग्रहण करन्यात आले. संचालन धम्ममित्र भास्कर भगत यांनी तर आभार प्रदर्शन धम्ममित्र संपत कोरडे यांनी केले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांची लक्ष्यनीय उपस्थिति होती.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page