Saturday, October 3, 2026
spot_img
HomePolice*रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू जप्त*

*रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू जप्त*

*रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध देशी दारू जप्त*

*ज्योत्स्ना वानखेडे*:
दिनांक ०२/१०/२०२६ रोजी रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत बल्लारशाह बायपास रोडवरील किशाेर इलेक्ट्रॉनिक्स समोर मिळालेल्या बातमीच्या आधारे धाड टाकून अवैध देशी दारूची वाहतूक करणारा आरोपी व वाहन ताब्यात घेण्यात आले आहे.
​ *आरोपीचे नाव:* मरपल्ली गणेश गौंड व्यंकटेश गौंड (वय २५ वर्षे, रा. बालाजी वॉर्ड, बल्लारशाह, जि. चंद्रपूर)
 *​कायदेशीर कलम:* कलम ६५ (अ) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम
​ *जप्त मुद्देमाल:*
१. देशी दारू: रॉकेट संत्रा कंपनीची देशी दारू (५०० नग, ९० एमएल) – किंमत ₹२०,०००/-
२. वाहन: पांढऱ्या रंगाची मिट्सुबिशी पजेरो चारचाकी (क्र. AP 28 BW 0828) – किंमत ₹५,०००,०००/-
​ *एकूण जप्त मुद्देमाल किंमत: ₹५,२०,०००/-*
​आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
 **कारवाई पथक :** उपविभाग चंद्रपूर पथक
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page