Monday, August 24, 2026
spot_img
HomeSanghtanaराष्ट्रीय बजरंग दल(हिंदू केन्द्र) शाखेचे उद्घाटन

राष्ट्रीय बजरंग दल(हिंदू केन्द्र) शाखेचे उद्घाटन

राष्ट्रीय बजरंग दल(हिंदू केन्द्र) शाखेचे उद्घाटन

उत्तर नागपुरात राष्ट्रीय बजरंग दलाचे काम जोरात शोरात शुरू

 राष्ट्रीय बजरंग दलाचे उत्तर नागपूर विधानसभा वरील दुर्गेश दुर्वे यांची नियुक्ती

 श्रेयश वानखेडे:
राष्ट्रीय बजरंग दलाचे संस्थापक हिदुंह्रदयसम्राट डॉ. प्रवीणभाई तोगडीयाजी यांच्या आदेशाने आणि त्यांचे आदर्श विचार पुढे नेण्यासाठी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेची स्थापना करण्यात आली.
  आज “उत्तर नागपुर विधानसभेत” प्रदीर्घ काळ चाललेल्या श्री हनुमान चालिसा/हिंदू केंद्राच्या माहिती फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
  यावेळी नागपूर महानगर टिमचा वतीने राष्ट्रीय बजरंग दल विधानसभा अध्यक्षपदी “दुर्गेशजी धुर्वै” यांची नियुक्ती करण्यात आली. हे हिंदू केंद्र 1 वर्षापासून नियमितपणे चालू आहे.
  त्यांच्या भागातील अनेक लोक श्री हनुमान चालीसा आणि हिंदू केंद्राच्या संपर्कात आहेत.  “उत्तर नागपूर विधानसभेत” एकूण “100 हिंदू केंद्र” चे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
 “राष्ट्रीय बजरंग दल” सदस्य भरती अभियान राबवून हजारो तरुणांना जोडण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
  या हिंदू केंद्रात ते हिंदूंच्या आरोग्य, सेवा, शिक्षण, सुरक्षा आणि हिंदू बांधवांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी रात्रंदिवस काम करताना दिसतात.
  दुर्गेस जी यांची आज त्यांची पात्रता(योग्यता) यांच्या आधारे नियुक्ती करण्यात आली.
 या कार्यक्रमास मा.किशोरजी दिकोंडवार (विदर्भ प्रांत महामंत्री), नंदु गट्टुवार (प्रांत संपर्क प्रमुख), रा.ब.दल हर्षल धर्माळे (नागपूर अध्यक्ष), गोविदां शेट्टी (माजी जिल्हा महामंत्री), कुणाल बारापात्रे (जिल्हा उपाध्यक्ष) ,निरज कुंभारे रा.ब.दल (“उत्तर नागपूर विधानसभा” कार्याध्यक्ष), नागपूर महानगर कार्यकारिणी सदस्य हर्ष चौधरी, मध्य नागपूरचे महामंत्री राजा कटरे, पूर्व नागपूर विधानसभा  रा.ब.दल  संपर्कप्रमुख राहुल वाघ, निलेश खडके प्रभाग अध्यक्ष, अनिलजी सहारे. व ईतर कार्यकर्ते सहकार्यास उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page