Thursday, April 30, 2026
HomeFestivalsसुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे थंड पाण्याची व्यवस्था
spot_img

सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे थंड पाण्याची व्यवस्था

सुधीरभाऊ फॅन्स क्लब तर्फे थंड पाण्याची व्यवस्था

Shreyash Wankhede:

जनसेवा हीच ईश्वर सेवा मानणारी बल्लारपूर येथील समाजसेवी संस्था श्री.सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर तर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या माता भगिनी ज्या पावन गौरी मातेचे निरंकार उपास ठेवतात अशा सर्व आमच्या मातां व बहिणी व लहान मुलांसाठी आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. आ. श्री. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या आदेशानुसार बल्लारपूर येथील समाजसेवी संस्था श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब तर्फे बल्लारपूर शहरातील गणपती घाट येथे 80 ते 90 पायऱ्या उतरून पूजा अर्चना करून याच चढीच्या मार्गाने एवढ्या उन्हात शहरातील महिला व लहान मुलं पूजा अर्चना करण्यासाठी येत असतात. अशा आई व बहिणींसाठी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली. या समाज कार्यात प्रामुख्याने श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार फॅन्स क्लब बल्लारपूर या संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत आंबेकर, भारतीय जनता पक्षाचे बल्लारपूर शहराचे अध्यक्ष काशी सिंग, शशिकांत मुंडे, नीरज झाडें, सुधाकर सिक्का, सुनील दंडम, श्रीनिवास मद्दीकूट्टा, कमल वर्मा, विनोद कोवे, रितेश गुप्ता, आकाश कोटा, सुरज गोंगळे, नितेश, शुभू जंगम आदी उपस्थित होते.

 

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page