Wednesday, February 11, 2026
Homeबल्लारपूरकुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चैंपियनशिप 2024 मध्ये बल्लारपुर च्या कराटे...
spot_img

कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चैंपियनशिप 2024 मध्ये बल्लारपुर च्या कराटे पटु चे सुयश

कुरुक्षेत्र हरियाणा येथे झालेल्या राष्ट्रीय कराटे चैंपियनशिप 2024 मध्ये बल्लारपुर च्या कराटे पटु चे सुयश

श्रेयश वानखेडे: 
दि 05 जनवरी ते 07 जनवरी 2024 हरियाणा( कुरुक्षेत्र) येथे झालेल्या 23 वी राष्ट्रीय कराटे आल इंडिया शोतो कप मध्ये आय एस के एफ महाराष्ट्र , शौर्य कराटे क्लब  बल्लारपूर  चे कराटे टिम हरियाणा येथे महाराष्ट्र चा प्रतिनिधीत्व करुण २ सुवर्ण, ४ रजत, ९ कास्य पदक पटकावले.
11-12 वर्षे आतील मुलीच्या कुमिते मध्ये कु. निधि रितेश भोंडे (सुवर्ण), मुलांच्या 17-18 वर्षे आतिल कुमिते  चैतन्य संजीव कुबड़े (सुवर्ण), 19-20 वर्षे आतिल कुमिते रोहन प्रभाकर सिमलावार (रजत), 11-12 वर्षे मुले मानव देवीदास ताडुरवार (रजत),  7-8 वर्षे आतिल मूली कु. अमूल्या शिथिल हाड़के (कास्य), 13-14 आतिल मूली कु. सेजल प्रशांत भुते(कास्य), मुलांच्या जुनियर ग्रुप काता मुले मध्ये साहील संजय खोब्रागडे (कास्य), आरुष बालाजी चौधरी (कास्य), मानव देवीदास ताडुरवार(कास्य),   मुलींच्या काता मध्ये कु. गार्गी सुमित आमटे(रजत), कु. अमूल्या शिथिल हाड़के (कास्य) तसेच मुले काता मध्ये साहिल संजय खोब्रागडे (रजत),
आरुष बालाजी चौधरी (कास्य), रोहन प्रभाकर सिमलावार (कास्य), चैतन्य संजीव कुबड़े (कास्य) या राष्ट्रीय कराटे स्पर्धा मधे पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, झारखंड, हरियाणा, तमिलनाडु, आंध्र प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, बिहार, उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, कर्नाटक या राज्यांतुन खेळाडूनी आपले राज्याचे प्रतिनिधित्व करुण प्रतियोगिता मधे आपले उच्चतम प्रदर्शन दाखवले. या राष्ट्रीय प्रतियोगिता करिता महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्व करण्याकरिता आय. एस. के. एफ महाराष्ट्र चे अध्यक्ष सेंसेई संजीव एस.कुबड़े, कार्यकारी अध्यक्ष सेंसेई अजय वक्तुजी खोब्रागडे, सेंसेई सतिषबाबु अग्रवाल, टीम व्यवस्थापक  सेंसेई विकास सुधाकर देशभ्रतार सर्वांनी स्पर्धे मध्ये रेफरी करीता प्रश्सती पत्र व मानचिन्ह देऊन त्यांना गौरवन्यात आले. या मधे पालक वर्ग शिथिल मनोज हाड़के, सोनाली सुमित आमटे, रंजना बालाजी चौधरी, वैशाली संजीव कुबड़े या स्पर्धा करिता यांचे पण सहभाग होते. तसेच या स्पर्धा करिता मुलांच्या शाळेच्या मुख्यध्यापक शिक्षक ,कर्मचारी वृंद जेष्ठ नागरिक व मुलांच्या पालकांनी मुलांचे कौतुक करून अभिनंदन केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page