पोंभुर्णा येथे भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन
चंद्रपूर जिल्हा हा निरोगी करण्यासाठी विविध शिबिराचे आयोजन करणे हे एकच लक्ष -मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार
चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक गाव हा सुदृढ असावा हे सुधीर भाऊ चे लक्ष : डॉ. मंगेश गुलवाडे









