Thursday, January 22, 2026
HomeDeathमहात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव लोणारे यांचे ...
spot_img

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव लोणारे यांचे निधन

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाचे  माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव लोणारे यांचे  निधन

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय बल्लारपूर चे माजी सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंदराव हनुमान पाटील लोणारे (वय 66) यांचे दिनांक: 21/03/2024 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने दुखद निधन झाले.
त्यांचा अंतिम संस्कार मोक्षधाम घाट बल्लारपूर येथे करण्यात आला. श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.
त्यांच्या मागे पत्नी, मुलगा मुलगी नातवंड असा आप्त परिवार आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page