Friday, May 1, 2026
HomeEducationस्नेह विवेकानंद लभाने याला राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त
spot_img

स्नेह विवेकानंद लभाने याला राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त

स्नेह विवेकानंद लभाने याला राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त

Shreyash Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर चा विद्यार्थी स्नेह विवेकानंद लभाने याला शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2023, शाळेतून प्रथम आल्याने राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त झालेली आहे.
तशा प्रकारचा चेक रुपये पाच हजार त्याचे वडील विवेकानंद प्रभाकर लभाने यांना दिनांक: 21/02/2024 रोजी मान. सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालय चंद्रपूर तर्फे प्राप्त झाला आहे.
स्नेह विवेकानंद लभाने याला राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती प्राप्त झाल्याबाबत शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page