Monday, April 27, 2026
HomeSpardhaउमरेड मॅरेथॉन मध्ये पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रम्हपुरीचे विद्यार्थी यशस्वी
spot_img

उमरेड मॅरेथॉन मध्ये पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रम्हपुरीचे विद्यार्थी यशस्वी

उमरेड मॅरेथॉन मध्ये पी.आर.डी. स्पोर्ट्स ब्रम्हपुरीचे विद्यार्थी यशस्वी

श्रेयश वानखेडे:
 जागतिक आरोग्य दिनानिमित्य आई जगदंब स्पोर्ट्स क्लब ,उमरेड तर्फे दि.७/४/२०२४ रविवार ला सकाळी ठीक६:३० वाजता देवरावजी इटनकर पब्लिक स्कूल उमरेड च्या क्रीडांगणात मॅरेथॉन स्पर्धा पार पडली या स्पर्धेत १२ वर्षाआतील मुलींच्या गटात २किमी धावण्याच्या स्पर्धेत पी.आर.डी. स्पोर्ट्स ,ब्रम्हपुरी ची विद्यार्थिनी कुमारी. स्नेहल होमराज फटींग हिने प्रथम क्रमांक पटकावला तर कुमारी.श्वेता विष्णू पिलारे हिने द्वितीय क्रमांक पटकावला तर कुमारी. मानसी शेखर फटींग हिने तृतीय क्रमांक पटकावला १२ वर्षाआतील मुलांच्या गटात २ किमी धावण्याच्या स्पर्धेत कुमार.अर्पित हिवराज सोमनकर याने आठवा क्रमांक तर कुमार. ओजस जयंत शेंडे याने नववा क्रमांक तर कुमार. जिशांत महेश फटींग याने दहावा क्रमांक पटकावला ८ वर्षाआतील मुलांच्या गटात १ किमी. स्पर्धेत पाचवा क्रमांक पटकावला सर्व विजेत्यांना रोख रक्कम मेडल, प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात आले विद्यार्थ्यांनी आपल्या विजयाचे श्रेय आपले पालक व पी.आर. डी. स्पोर्ट्स, ब्रम्हपुरी चे संचालक राहुलजी जुआरे सर सहप्रशिक्षक स्नेहा राऊत मॅडम व जान्हवी हजारे यांना दिला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page