Tuesday, January 20, 2026
HomeCrimeविकृतपणा! ९ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य
spot_img

विकृतपणा! ९ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

विकृतपणा! ९ वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

श्रेयश वानखेडे:
शहरात एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. शहरातील एका ९  वर्षीय मुलासोबत  अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना रविवार ला उघडकीस आली आहे. या प्रकरणी २२ वर्षीय विकृत तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला अटक करण्यात आली आहे.
          प्राप्त माहितीनुसार, ९ वर्षीय मुलगा कुटुंबासह शहरातील एका वॉर्डात राहतो. आठ दिवसा पूर्वी त्याच्या घरा जवळ राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणाने घराजवळील झुळपात नेऊन त्याच्या वर अनैसर्गिक कृत्य केले होते. काल २८ एप्रिल रोजी त्या बालकाची आई पाणी भरीत असताना तिला घरा जवळील लहान मुलांचे कुजबुज ऐकले. तिने घरी येऊन आपल्या मुलास विचारले असता त्यांनी २२ वर्षीय तरुणाने अनैसर्गिक कृत्य केल्याचे सांगितले. लगेच त्या मुलाचे आई वडील तसेच परिसरातील महिला पोलीस स्टेशन येथे तक्रार नोंदविले.
       पोलीसांनी कारवाई करत २२ वर्षीय तरुणाला अटक केली असून त्याच्यावर भादंवि कलम ३७७,  ३६३, ५०६, पोस्को ४, ८ अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page