Wednesday, February 11, 2026
HomeDeathमृतक इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान
spot_img

मृतक इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान

मृतक इसमाची ओळख पटविण्याचे आव्हान

श्रेयश वानखेडे:

दिनांक 30/5/24 रोजी 16/15 वाजता महाकाली मंदिर चंद्रपूर चे मागे खुले पटांगणात एक अनोळखी इसम पुरुष वय अंदाजे 60 वर्ष रा. महाकाली मंदिर चंद्रपूर परिसर येथे झोपलेल्या अवस्थेत पडून आहे. अशी महिती प्राप्त होताच HC रमेश मेश्राम, PC मनोज कोयचाडे हे तात्काळ सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, सदर अनोळखी इसम हा काहीच हालचाल करीत नसल्याने व कोणताही प्रतिसाद देत नसल्याने त्यास उपचारास सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे नेले असता डॉ. अतुल सिंह यांनी तपासून दि. 30/5/24चे 17/05 वाजता मृत घोषित केले वरून HC रमेश मेश्राम/2104 यांचे रिपोर्ट वरून दि. 31/5/24 रोजी मर्गं क्र. 65/24 कलम 174 crpc नोंद करण्यात आले आहे
सदर अनोळखी मृतक इसमाचा वर्णन:-  वय अंदाजे 60 वर्ष , रंग गव्हाळ, डोक्याचे केस काळे पांढरे, दाढी, मीशी, वाढलेली काळी पांढरी रंगांची,  अंगात फिक्कट मेहंदी रंगाचा फुल शर्ट, व काळया  रंगाचा, मळलेला फुल पॅन्ट घातलेला हाता पायावर माती चे डाग असलेले
सदर वर्णन असलेल्या इसम बाबत माहिती असल्यास त्वरीत तपास अधिकारी PSI विजय मुके मो. क्र. 9923401065यांचेशी संपर्क साधावा ही विनंती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page