Wednesday, June 24, 2026
Homeबल्लारपूरलोकसभा मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचे रुट मार्च
spot_img

लोकसभा मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचे रुट मार्च

लोकसभा मतमोजणी च्या पार्श्वभूमीवर बल्लारपूर पोलिसांचे रुट मार्च

श्रेयश वानखेडे: 
पोलीस  स्टेशन बल्लारपूर येथे दिनांक ३ जुन रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतमोजणी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून रूट मार्च दंगा/ काबू योजना अंमलबजावणी करिता पोलीस स्टेशन बल्लारपूर ते गोल पुलिया, संत तुकडोजी महाराज चौक, गणपती वार्ड, बालाजी कॉम्प्लेक्स चौक, नवीन बस स्टॅन्ड ते शहरातून मुख्य महामार्गाने रेल्वे चौक, जुना बस स्टॅन्ड परत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपरिषद चौक ते पोलीस स्टेशन बल्लारपूर पर्यंत रूट मार्च सकाळी 10:15 वा. ते 11:30 वा. पर्यंत काढण्यात आले.
        सदर रुट मार्च करिता बल्लारपूर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा बी. शेख  यांच्या नेतृत्वात ६ अधिकारी, ३५ पोलीस अमलदार हजर होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page