Friday, June 19, 2026
HomePoliticalनिवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल, राजू झोडे
spot_img

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल, राजू झोडे

निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्य जनतेची दिशाभूल, राजू झोडे

श्रेयश वानखेडे:
महाराष्ट्र शासनाने शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर जनतेची दिशाभूल करणारा आहे अशी टीका बल्लारपुर विधानसभा क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते तथा उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी केली आहे.
अर्थसंकल्पातून सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडल्याचं दिसून आले. एक ट्रिलीयन अर्थव्यवस्था उभी करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न हे दिवास्वप्न राहणार आहे.
काही योजना या आपली कंत्राट कायम राहावीत यासाठी केल्या असल्याची टीका राजू झोडे यांनी केली आहे.
ते म्हणाले, निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हा अर्थसंकल्प मांडण्यात आला आहे. अर्थसंकल्प म्हणजे युवकांना विकासाच गाजर दाखवणारा अर्थसंकल्प असल्याची टीका झोडे यांनी केली.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page