Sunday, April 19, 2026
HomePoliticalबहुजन समाज पक्षाची जिल्हा बैठक संपन्न
spot_img

बहुजन समाज पक्षाची जिल्हा बैठक संपन्न

बहुजन समाज पक्षाची जिल्हा बैठक संपन्न

श्रेयश वानखेडे:
बहुजन समाज पार्टीची जिल्हा कार्यकारिणीची बैठक काल ११ जुलै रोजी विश्रामगृहात संपन्न झाली.
        सदर बैठक महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ऍड. सुनील डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष डोंगरे यांनी संघटन बांधणी संदर्भात  सेक्टर व बूथ स्तरावर नविन कार्यकर्ते तयार करणे, येणाऱ्या काळातील विधानसभा निवडणूका व इतर अन्य विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले.
      बैठकीत बहुजन समाज पार्टी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष शिरीजकुमार गोगुलवार, जिल्हा प्रभारी प्रशांत रामटेके, धर्मेश निकोसे, मुक्कदर मेश्राम, जिल्हा उपाध्यक्ष रत्नाकर साठे, जिल्हा महासचिव सुभाष पेटकर, जिल्हा सचिव संजय मेश्राम , चंद्रपूर विधानसभा अध्यक्ष अविनाश वानखेडे, सचिव मनोहर साखरे, चंद्रपूर शहर अध्यक्ष अमोल राहुलगडे, शहर महासचिव मंगेश, घुग्गुस शहर अध्यक्ष सिद्धार्थ कोंडागुर्ला, सुमेध पाटील, ब्रह्मपुरी विधानसभा प्रभारी नंदू खोब्रागडे,  सिंदेवाही शहर अध्यक्ष डोंगरे, बल्लारपूर विधानसभा अध्यक्ष किशन केसकर, विधनसभा उपाध्यक्ष मोहन जांबुळे, वरिष्ठ कार्यकर्ता प्रा. राजेश ब्राम्हणे, वरोरा विधानसभा अध्यक्ष रवींद्र वानखेडे, जोशिल रामटेके , अमरदीप दसोडे, अखिल मिमगडे, विवेक दुपारे, संविधान अवताडे, सायलू घोंगले, आदित्य साळवे, अभिषेक येमुर्ले, सुजल बनकर व जिल्यातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page