भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा चंद्रपूर महानगर कार्यकारीणी जाहीर
Shreyash Wankhede:
भारतीय जनता युवा मोर्चाचे महानगर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी नवनियुक्त चंद्रपूर जिल्हा महानगर भारतीय जनता युवा मोर्चा कार्यकारीणीचे नावे जाहीर नावे केले आहे. यामध्ये महामंत्री, उपाध्यक्ष, सचिव, कार्यकारीणी सदस्य, युवती प्रमुख, संयोजक, सहसंयोजक, मंडळ अध्यक्ष, विद्यार्थी आघाडी, क्रीडा आघाडी, निमंत्रीत सदस्य, सोशल मिडिया प्रमुख, प्रसिध्दी प्रमुख, युवा वॉरियर्स, हेल्थ वॉरियर्स यांचा समावेश आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा महानगर महामंत्री पदी गणेश रामगुंडावार, सतिश तायडे, प्रमोद क्षिरसागर, सुनिल डोंगरे, पप्पु बोपचे, कृष्णा चंदावार यांची नियुक्ती करण्यात आली.
उपाध्यक्ष पदी कुणाल गुंडावार, राहुल पाल, रुपेश चहारे, राजेश यादव, सागर हांडे, पवन ढवळे, अक्षय शेंडे, प्रविण उरकुडे, मनिष पिपरे, प्रविण गुररमवार, दर्शन बेले, पार्थ कंचर्लावार, सत्यम गाणार, प्रशांत मात्तुरवार, स्वप्नील डूकरे, आकाश मारेकर, जितेंद्र तायडे, शैलेश इंगोले, नकुल आचार्य, चिराग नथवानी यांची उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सचिव पदी मयुर चहारे, प्रणय डंबारे, धनंजय मुफकलवार, गजानन भोयर, रोशन माणुसमारे, हिमांशु गादेवार, योगेश अंडस्कर, स्वप्नील भोपये, मयुर बोकरे, शिवम कपुर, गणेश बानकर, कृपेश बडकेलवार, आशय चंदनखेडे, मयुर हेपट, संजय पटले, सागर मुक्कावार, हर्ष पोपट, राहुल कांबळे, आतिश हटवाल, सागर दास, पलाश वासेकर, पवन माहुरकर यांची सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.