Friday, August 7, 2026
spot_img
HomeEducationजनता हायस्कूल( डेपो शाखा )बल्लारपूर या शाळेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली...

जनता हायस्कूल( डेपो शाखा )बल्लारपूर या शाळेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही.

जनता हायस्कूल( डेपो शाखा )बल्लारपूर या शाळेच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अद्याप जमा झालेली नाही.

समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर कार्यालयाचा भोंगळ कारभार.

Shreyash Wankhede:
जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेतील शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती व परीक्षा फी
सत्र 2016-17 ते 2023- 24 पर्यंत अद्याप विद्यार्थी यांच्या खात्यावर जमा न झाल्याची घटना समोर आलेली आहे.
समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर हे कार्यालय दरवर्षी शिष्यवृत्ती फॉर्म शाळेकडून भरून घेतात. परंतु सवलती काहीच देत नाही. संपूर्ण देशात इकडे घोटाळा तिकडे घोटाळा असे प्रकरण चालू असता असताना कुठे या विभागात  पैसे खाऊन शिष्यवृत्ती व परीक्षा फी देण्याचा घोटाळा झाला की काय? अशी चर्चा सुरू आहे.
करिता माहितीचा अधिकार कायदा 2005 अन्वये या विभागाला दिनांक: 24/06/2024 रोजी अर्ज सादर करून जनता हायस्कूल (डेपो शाखा ) बल्लारपूर मधे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती व परीक्षा फी बिलाबाबत सत्र 2016- 17 ते 2023- 24 पर्यंत माहिती मागण्यात आलेली आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page