Tuesday, June 16, 2026
HomeSpardhaबल्लारपूर तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत मोन्टफोर्ट स्कूल, बामणी अव्वल
spot_img

बल्लारपूर तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत मोन्टफोर्ट स्कूल, बामणी अव्वल

बल्लारपूर तालुकास्तरीय शालेय स्पर्धेत मोन्टफोर्ट स्कूल, बामणी अव्वल

जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

श्रेयश वानखेडे:
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तर्फे आयोजित तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा व फुटबॉल स्पर्धा चे आयोजन तालुका क्रीडा संकुल विसापूर बल्लारपूर येथे करण्यात आले होते सदर स्पर्धेत बुद्धिबळ मध्ये जवळपास 300 विद्यार्थी व फुटबॉल स्पर्धेत 14 संघ यांनी सहभाग नोंदविला. बुद्धिबळ स्पर्धेत लीसा दुर्गे,धनंजय वशिष्ठ, महादेव तर फुटबॉल स्पर्धेत 14 वर्ष आतील मुले व मुली तसेच 17 वर्ष मुले यांनी प्रथम स्थान घेत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी यांची निवड करण्यात आलेली आहे विशेषता म्हणजे मन फुट शाळा ही फुटबॉल साठी प्रचलित असून प्रथमच मुलींचा ही संघ या स्पर्धेत खेळण्याकरिता पाठविण्यात आलेला आहे व भविष्यातही मुलींचा सांगा एक उत्तम कामगिरी करेल अशी चर्चा सुद्धा आहे. शाळेतील मुख्याध्यापक ब्रदर प्रेमकुमार व ब्रदर जेरॉमिया यांनी विद्यार्थ्यांचा अभिनंदन करीत पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी या यशाची श्रेय शाळेचे क्रीडा शिक्षक ए.दयानंद, किशोर मोहुर्ले,रोहिणी वालोकर तसेच आपल्या आई-वडिलांना दिले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page