Wednesday, January 14, 2026
HomeSanghtanaमहाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागातर्फे 4 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येवर...
spot_img

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागातर्फे 4 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येवर धरणे व मुंडन आंदोलन.

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभागातर्फे 4 सप्टेंबर शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येवर धरणे व मुंडन आंदोलन.

श्रेयश वानखेडे:
शासन व प्रशासनाला राज्यातील विनाअनुदानित कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या समस्येबाबत वारंवार निवेदने देऊन व अधिकाऱ्यांशी व्यक्तिगत भेटून ही कॉन्व्हेंट शाळेतील शिक्षक कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे समस्या सोडविल्या जात नसल्यामुळे शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता दिनांक 4 सप्टेंबर 2024 ला शिक्षक दिनाच्या पूर्वसंद्येवर दुपारी  3 ते 5 च्या दरम्यान जिल्हा परिषद चंद्रपूर समोर धरणे व मुंडन आंदोलन करण्याचे ठरले आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेतर्फे  मान. शिक्षणाधिकारी, मान. जिल्हाधिकारी, मान. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद व मान. जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे.
या आंदोलनात जास्तीत जास्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी सहभागी व्हावे असे आवहांन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने केले आहे.

 

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page