Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeEducationविद्यार्थी व महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा...

विद्यार्थी व महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा एल्गार……

विद्यार्थी व महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराविरुद्ध महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा एल्गार……

श्रेयश वानखेडे:
 महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने ‘विद्यार्थी सुरक्षा ऐरणीवर’ गंभीर दखल घेऊन तालुका  स्तरापासून ते राज्यस्तरापर्यंत विद्यार्थी व महिलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराबाबत  शासनाला उपाययोजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याबाबत सुचविले. हे निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिनांक 29ऑगस्ट 2024 ला   माननीय शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक   यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे विभागीय  उपाध्यक्ष मा. विनोदजी पांढरे, विभागीय उपाध्यक्ष मा. मधुकर मुप्पिडवार, विभागीय संघटक मा.रामदासजी गिरटकर, जिल्हाध्यक्ष मा.विलास खोंड ,कार्यवाह मा.दिलीप म्याकलवार ,जिल्हा महिला आघाडी प्रमुख संध्या गिरडकर ,विभागीय महिला आघाडी प्रमुख सरिता सोनकुसरे ,वरोरा तालुका अध्यक्ष वीणा आंबटकर , चिमूर तालुका महिला आघाडी शीतल पिसे, भद्रावती तालुका महिला आघाडी प्रमुख स्मिता चामाटे ,कॉन्व्हेन्ट प्रमुख मा.विवेक आंबेकर , विकास  नंदुरकर, प्रदीप रत्नावार प्रामुख्याने उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page