Tuesday, August 11, 2026
spot_img
HomeProjectचंद्रपूर रोड वर कलामंदिर ते विसापूर फाटा 160 अशोकाचे वृक्षारोपण संपन्न:...

चंद्रपूर रोड वर कलामंदिर ते विसापूर फाटा 160 अशोकाचे वृक्षारोपण संपन्न: साव सर

चंद्रपूर रोड वर कलामंदिर ते विसापूर फाटा 160 अशोकाचे  वृक्षारोपण संपन्न: साव सर

Shreyash Wankhede:

कलामंदिर ते विसापूर फाटा व विसापूर रोड या परिसरात रोडवर जवळपास 160 ठिकाणी अशोकाचे आणि पिंपळाच्या बियांच्या गोळ्या 50 सह झाडे लावण्यात आली.अशोकाचे झाडे मा.शातराम वाडगुरे यांनी तर पिंपळाच्या बियांच्या गोळ्या मा.इंजि.अनुप गोटे यांनी पुरविल्या.तर रोपांच्या कामात मा.एम.टी.साव सर,मा.प्रकाश दबडे यांनी परिश्रम केले. तसेच मा.वसंत मून, शरीफ हक्क, मा.अविनाश वैरागडे यांनी सहकार्य केले. साव सर यांनी घरिल पिंपळाचे झाड एस.एन.डी.टी.कालेज च्या समोरच्या बल्लारपूर रोडवर वृक्षारोपण करण्यात आले व रोज पाणी देण्याचा उपक्रम सुरू आहे.जय भीम..जय मूलनिवासी.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page