Tuesday, January 20, 2026
HomeEducationजिल्हा परिषद विद्यालय, विसापूर येथे " आनापान प्रशिक्षण " सत्र संपन्न
spot_img

जिल्हा परिषद विद्यालय, विसापूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” सत्र संपन्न

जिल्हा परिषद विद्यालय, विसापूर येथे ” आनापान प्रशिक्षण ” सत्र संपन्न

श्रेयश वानखेडे:
जिल्हा परिषद विद्यालय, विसापुर  ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर येथे  मित्र उपक्रम अंतर्गत ” आनापान प्रशिक्षण ” सत्र दिनांक: 21/9/2024 ला सकाळी 8   ते 9 :30 चे दरम्यान आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणात वर्ग 5 वी ते 10 वी  चे  80 मुले व 60   मुली असे एकूण  140 विद्यार्थी, व 6  शिक्षक   सहभागी झाले होते. तसेच पूर्वनियोजित  पालक शिक्षक सभेमध्ये  आनापान व विपश्यना साधना याबाबत पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणासाठी शाळेचे  मुख्याध्यापक श्री. वरघणे   सर , व  सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page