स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती साजरी

श्रेयश वानखेडे: दिनांक 2 ऑक्टोबर 2024 रोजी स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय नांदगाव पोडे येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाला शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे, शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.






