Sunday, December 7, 2025
HomePoliceविधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचालन
spot_img

विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचालन

विधानसभा निवडणुकीचा पार्श्वभूमीवर पोलिसांचे पथ संचालन

श्रेयश वानखेडे:
आगामी विधानसभा निवडणूकच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आज पथ संचालन करण्यात आले.
       पोलीस निरीक्षक सुनील गाडे यांच्या नेतृत्वात कॉलरी मैदान  येथून सुरू होऊन कॉलरी काटा गेट, संपवेल, घाट मार्ग, वस्ती विभागातील मुख्य मार्गाने पथ संचालन करण्यात आले. या वेळी आयटीबीएफ चे ६० अधिकारी व जवान सामील झाले होते. या पथ संचालन मध्ये पोलीस निरीक्षक सुनील गाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक पठाण, सहाय्यक महिला पोलीस निरीक्षक निलम बाबर, पोलीस उपनिरीक्षक विक्की लोखंडे, महिला पोलीस उपनिरीक्षक मिनल कापगते, पोलीस उपनिरीक्षक मनोहर मडावी सह पोलीस कर्मचारी होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page