Friday, July 31, 2026
spot_img
HomeEducationमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे आनापान ध्यान सत्राचे...

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे आनापान ध्यान सत्राचे आयोजन

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर येथे आनापान ध्यान सत्राचे आयोजन

Jyotsna Wankhede:
दि.29 नोव्हेंबर 2025 रोजी मित्र उपक्रमा अंतर्गत  शाळेत आनापान ध्यान सत्र आयोजित करण्यात आले. या सत्राचे मार्गदर्शन ज्योती डांगे मॅडम आणि पंचशील मॅडम यांनी केले. विद्यार्थ्यांना श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत शिकविण्यात आली. कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग होता. ध्यानामुळे त्यांना मनःशांती आणि एकाग्रता मिळाल्याचा विद्यार्थ्यांनी अनुभव व्यक्त केला. या कार्यक्रमांमध्ये पाचवी ते बारावी पर्यंतचे सर्व विद्यार्थी व शिक्षक सहभागी होते आणि  कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page