Tuesday, July 28, 2026
HomePoliceबल्लारपूर पोलिसांची अतुलनीय कामगिरी, 36 कॅन बिना परवाना डिझेल जप्त
spot_img

बल्लारपूर पोलिसांची अतुलनीय कामगिरी, 36 कॅन बिना परवाना डिझेल जप्त

बल्लारपूर पोलिसांची अतुलनीय कामगिरी, 36 कॅन बिना परवाना डिझेल जप्त

Shreyash Wankhede:

दिनांक: 09/11/2024 रोजी सकाळी 8.00 वाजता मुकबीर द्वारे खबर मिळाली की, राजुराकडून  बल्लारशा, चंद्रपूर कडे एक संशयित पिकअप ज्यामध्ये चोरून घेऊन डिझेल कॅन घेऊन येत आहे. तरी मान. ठाणेदार श्री. सुनील गाडे व डीबी कर्मचारी, बामणी नाकाबंदी कर्मचाऱ्यांच्या मदतीने संशयित वाहन थांबविले असता, MH34- बी. झेड. 4818 पिकअप मध्ये 35 लिटर कॅन भरलेली प्रत्येकी अशा 36 क्याॅन विनापरवाना अवैधरीत्या याची किंमत 1 लाख 16 हजार व पिकअप ची किंमत पाच लाख असा एकून सहा लाख 16 हजार पाचशे रुपयाचा माल मिळून आला. ड्रायव्हर हा विधी संघर्ष बालक आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page