Wednesday, July 29, 2026
HomeBirthdayमोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे मान. जैनुद्दीनभाई...
spot_img

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे मान. जैनुद्दीनभाई जव्हेरी यांचा वाढदिवस साजरा

मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे मान. जैनुद्दीनभाई जव्हेरी यांचा वाढदिवस साजरा

Shreyash Wankhede:
दिनांक 8 नोव्हेंबर 2024 रोजी मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय बल्लारपूर येथे बल्लारपूर सेवा समितीचे संस्थापक मान. जैनुद्दीन जव्हेरी यांच्या वाढदिवसानिमित्त शाळेतर्फे शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना व समाजातील गरीब लोकांना 70 ब्लॅंकेट वितरित करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. मान. इब्राहिम जव्हेरी  तसेच प्रमुख अतिथी लोकमत वृत्तपत्राचे पत्रकार वसंत खेडेकर  तसेच प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका आसमा खलीदि मॅडम तसेच शाळेच्या पर्यवेक्षिका विमल रच्चावार मॅडम तसेच हकीमुद्दीन जव्हेरी कन्या मराठी प्राथमिक  शाळेच्या मुख्याध्यापिका रेहाना अली मॅडम तसेच शाळेचे शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, तसेच पत्रकार वर्ग, विद्यार्थी व पालक  उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक संतोष काकडे  तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे शिक्षक प्रशांत बनकर सर यांनी केले.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page