Saturday, December 6, 2025
HomeCourtनियुक्ती पत्रात वेतनश्रेणी नमुद असतांना फिक्स पगार कसा ? उच्च न्यायालयाचा...
spot_img

नियुक्ती पत्रात वेतनश्रेणी नमुद असतांना फिक्स पगार कसा ? उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा सवाल

नियुक्ती पत्रात वेतनश्रेणी नमुद असतांना फिक्स पगार कसा ?  उच्च न्यायालयाचा नागपूर खंडपीठाचा सवाल

श्रेयश वानखेडे:

दिनांक 22 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या सुनावणी मध्ये श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती चे  वकील ऍड. पृथ्वीराज  एस. चव्हाण यांनी कर्मचाऱ्यांचे सर्व थकीत तथा कपात केलेले माहे जुन 2024 चे वेतन अदा केल्याचे सांगितले. त्यावर कर्मचारी यांची बाजु  मांडणारे ऍड. अजय मोहोगावकर यांनी- पगार जरी अदा केली आहे परंतु 26 ऑगस्ट कोर्ट निर्देशानुसार paragraph  No. 3 ची पूर्तता केली नसल्याचे सांगितले. या आदेशात पुढील प्रमाणे स्पष्ट निर्देश पुढीलप्रमाणे होते  ( Para 3- Mr. Chawhan learned counsel for respondent No. 7 & 8 should also make a statement regarding Para 1 **(Para 1- Mr. Chawhan, learned Counsel for the Respondent Nos.7 and 8, upon instructions makes a statement, that within a period of four weeks from today the arrears of salary of the Petitioners shall stand paid and the regular salary would also be paid in each and every month. The statement is accepted as a statement to the Court. The same be done by 23.09.2024 and report to this Court on 24.09.2024.) *of the appointment letter dated 07.08.2017 explaining as to why a fixed amount should be paid to an employee who has been appointed in a scale ?)

थोडक्यात कर्मचाऱ्यांची नियुक्ती हि वेतन श्रेणी (Pay Scale )  नुसार   केली असताना निश्चित एकरकमी  वेतन (Fixed Salary )  का देण्यात येते? व आजपर्यंत वेतनश्रेणी नुसार  पगार का दिले नाहित ?  यावर कोर्टाने संस्थेचे वकील ऍड. पृथ्वीराज चव्हाण यांना दिनांक 3 डिसेंबर २०२४ रोजी सचिव  श्री दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्ट अमरावती  व प्रभारी  प्राचार्य विक्रमशीला तंत्रनिकेतन दारापूर यांच्या वतीने  लेखी जवाब दाखल  सादर करायला सांगितले आहे. हि सुनावणी न्यायमूर्ती अभय मंत्री व न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्या खंडपीठासमोर पार पडली .

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page