Friday, December 12, 2025
Homeबल्लारपूरमोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजली कार्यक्रम
spot_img

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजली कार्यक्रम

मोहसीनभाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महापरिनिर्वाण दिन श्रद्धांजली कार्यक्रम

श्रेयश वानखेडे:
  दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी मोहसीन भाई जव्हेरी कन्या विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, बल्लारपूर मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा  महापरिनिर्वाण दिन बाबत श्रद्धांजली कार्यक्रम घेण्यात आला.
   या कार्यक्रमासाठी प्रास्ताविका सौ. खान मॅडम यांनी केले तसेच सौ. आसमा खालिदी मॅडम यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला  माल्यार्पण करून विनम्र अभिवादन केले. विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.  सौ मीना शेंडे मॅडम भाषणाद्वारे आंबेडकरांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
खुशी नैताम आणि रिया गेडाम या विद्यार्थिनींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सौ. लता शेंडे मॅडम यांनी गीत गायन केले. कशफना खान नी  संचालन केले आणि लुबैना खान ने आभार प्रदर्शन केले.  याचबरोबर कार्यक्रमाला सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page