Friday, September 25, 2026
spot_img
HomeChandrapur*जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे महाउपलब्धीबाबत कार्यशाळा

*जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे महाउपलब्धीबाबत कार्यशाळा

*जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथे महाउपलब्धीबाबत कार्यशाळा

*ज्योत्स्ना वानखेडे*:
सेवानिवृत्तीवेतन धारकांसाठी महाउपलब्धीबाबत कार्यशाळा दिनांक 28.09.2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे.
*“राज्य शासनाचे सर्व निवृत्तीवेतन धारक यांना कळविण्यात येते कि, सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारका करीता महाउपलब्धीबाबत प्रशिक्षण देण्याकरीता कार्यशाळा दिनांक 28.09.2026 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय, चंद्रपूर येथील 4 थ्या माळ्यावरील सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आले आहे. तरी राज्य शासनाचे सर्व सेवानिवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी सोबत निवृत्तीवेतन ज्या बँक खातेतुन उचल करतात त्या बँक खातेचे पासबुक, बँक खातेचे ई-केवायसी (E-KYC) होणे आवश्यक आहे. बँक खातेला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांक तसेच पीपीओ क्रमांक कार्यशाळेला उपस्थित राहाताना सोबत आणावे ”*
असे जिल्हा कोषागार अधिकारी, चंद्रपूर यांनी कळविले आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page