Friday, December 12, 2025
HomeSpardhaपहिले साउथ एशियन मास्टर्स अॅथलेटिक ओपन चॅम्पियनशिप संपन्न
spot_img

पहिले साउथ एशियन मास्टर्स अॅथलेटिक ओपन चॅम्पियनशिप संपन्न

पहिले साउथ एशियन मास्टर्स ॲथलेटिक ओपन चॅम्पियनशिप संपन्न

श्रेयश वानखेडे:

पहिले साउथ एशियन मास्टर्स ॲथलेटिक ओपन चॅम्पियनशिप मैगलुर,कर्नाटक येथे दिनांक 10  ते 12 जानेवारी 2025 पर्यंत आयोजित केली होती. त्या स्पर्धेत एकूण सात देशा नी सहभाग घेतला. यात भारताकडून बल्लारपूर चे श्री. गुलाम अहेमद मेहमूद शेख – थाळीफेक मध्ये गोल्ड मेडल, श्री. परवेज खान – हायजम्प मध्ये गोल्ड मेडल, चंद्रपूर चे श्री. ए. एस. पठाण- पाच किलोमीटर वॉकिंग मध्ये ब्राँझ मेडल प्राप्त केले. त्याबद्दल त्यांचे  सर्वस्त कौतुक होत आहे.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page