Tuesday, April 21, 2026
HomeMaharashtraमुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अंतर्गत विजेत्या शाळांना बक्षीसांची रक्कम देण्यात यावी- मान....
spot_img

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अंतर्गत विजेत्या शाळांना बक्षीसांची रक्कम देण्यात यावी- मान. सुधाकर अडबाले

मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा अंतर्गत विजेत्या शाळांना बक्षीसांची रक्कम देण्यात यावी- मान. सुधाकर अडबाले

Shreyash Wankhede:

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, मराठी माध्यमाच्या शाळा, “मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा” अंतर्गत विजेत्या शाळांना बक्षीसांची रक्कम मिळाली नाही, गोसेखुर्द प्रकल्प, मानव – वन्यजीव संघर्ष, शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणूक, अंगणवाडी सेविका मानधन, राज्य कर्मचारी – निमशासकीय कर्मचारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची थकबाकी देयके, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे आर्थिक प्रलंबित लाभ, सुशिक्षित बेरोजगारांना भत्ता, आरटीई प्रतिपूर्ती देयके व अन्य विषयांवर राज्यपालांच्या अभिभाषणावर आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी बोलतांना लक्ष वेधले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page