Monday, September 14, 2026
spot_img
HomeParbhaniदीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज जाधवचा सत्कार.

दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज जाधवचा सत्कार.

दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने स्वराज जाधवचा सत्कार.

श्रेयश वानखेडे :

येथील नूतन विद्यालयाचा विद्यार्थी स्वराज लक्ष्मण जाधव याचा दहावीच्या परीक्षेत शंभर टक्के गुण मिळाल्या बद्दल दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने गुरुवार ( दि. १५ ) रोजी नूतन विद्यालयात सत्कार करण्यात आला. याप्रसंगी स्वराजची आई गोकर्णा जाधव, पत्रकार अशोक अंभोरे, भाजप तालुका अध्यक्ष गणेशराव काटकर, दीपस्तंभ प्रतिष्ठापनचे तालुका अध्यक्ष माधव अण्णा लोकुलवार, वाल्मीक खुळे, पप्पू शिंदे, मंजुषा कुलकर्णी, पत्रकार श्रीपाद कुलकर्णी, नूतन विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक रोहीदास मोगल, शिक्षक प्रतिनिधी भगवान देवकते, डॉ. सुरेश हिवाळे यांची उपस्थिती होती.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page