श्रेयश वानखेडे:
साईबाबा चा उत्सव दरवर्षी प्रमाणे दि.15/05/2025 ला साईबाबा मंदिर बालाजी वॉर्ड बल्लारपूर ला साजरा करण्यात आला. सकाळी 6 वा. साईबाबा चा अभिषेक करून मंगल स्नान करून आरती करण्यात आली. दिवसभर भजन कार्यक्रम घेण्यात आला. सायंकाळी 7 वा.महा आरती करण्यात आली. त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थानचे अध्यक्ष पांडुरंग जरीले, साई पिल्ले, शंकर पुलगमकर, तुळशीराम महाकाळकर, ललित पिल्ले, साई महिला भजन मंडळ च्या अध्यक्षा मेघा कोंडेकर, संध्या मिश्रा, शांता जरीले, शीला आसुटकर, सुमन ठाकरे, कुंदा राखुंडे, विमल अंडरस्कर, सुवर्णा कास्टि ,माला बेले, इंदिरा खानोरकर, सचिन काकडे, प्रकाश झाडे, अमोल पिंपळकर, अरुण शिवानी, भरत शिवानी, साहिल शिंदे, अनुराग भोगावार,नयन शिवानी, अभिषेक चांदेकर, मनोज बेले, पियुष गौरकार, यादव, प्रशांत मेश्राम, सुनील यादव, साई चिटमलवार, नयन मुलकावार, योगेश धानोरकर, रमेश मिस्त्री, रंजन शेरगिरी,आदित्य वैद्य, गणपत राखुंडे, ठाकूर जी, भास्कर शेळके, डोंगरवार, दिलीप दातारकर संगीतकार, योगेश साईकृपा वॉटर सप्लाय, योगेश वडलकोंडावार इत्यादी यांनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.