Thursday, July 30, 2026
spot_img
HomeFestivalsश्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी:- राजेश वारलूजी बेले

श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी:- राजेश वारलूजी बेले

श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी:- राजेश वारलूजी बेले

श्रेयश वानखेडे:
श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी चंद्रपूर ते शिरपूर (अल्लीपूर) ते पंढरपूर पायदल पालखी सोहळा सर्व तेली समाज व श्री. गुरुदेव सेवा मंडळ, चंद्रपूर दिनांक: २३/०५/२०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता संताजीचे भजन, गाणे गात जटपूरा पंचतेली समाज मंदिर ते जटपुरा गेट, सुमठाणा, वरोरा, डोंगरगाव, नागरी, बुरकोणी, आर्वी, मनसावळी, कापसी, राळेगाव, कळव, यवतमाळ, लाडखेड, दारव्हा, कुंभारखेणी, खापरी, मंगरूळपिर, कासोळा, वासीम, कन्हेगाव, हिंगोली, नरसी, खुर्द, ओढा, आडगाव, ब्राम्हणगाव, देखणा, गंगाखेड, वैतागवाडी, परळी, अंबेजोगाई, परसखेड, सालीके, कळंब, यरमाळा, आमगांव, पापनस, परसोडी, अरण, आष्टी, बाभूळगाव व पंढरपूर या मागनि श्री. संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पायदळ पालखी थाटामाटाने सोहळयाचे सुरूवात सर्व तेली समाज संघटना व मोठ्या संख्येने समाज बांधव यांनी पायदळ पालखीचे आरती व स्वागत करून सोहळयात भाग घेऊन चंद्रपूर वरून रवाना करण्यात आले. या वेळी तेली समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजेश बारलुजी बेले, शंकरराव घुसे, नतुनलाल पारधी, महादेवराव चिकटे, विजय आत्राम, ज्ञानेश्वर झुनझुनकर, किशोरराव घुसे, दामीजी बोधले, शैलेश जुमडे, जितेंद्र इटनकर, अनिल सुगडे, विकास प्रटे, दिनेश जुमडे, रवि लोनकर, मिनाताई गुजरकर, चंदाताई इटनकर, कविता वैरागडे, सरला शाडे, नंदा हजारे, ज्योती येनुरकर, कुंदा चौबरे, रेखा हरणे, कल्पना घुसे, अमिता जुमडे, प्रिती जुमडे, गंगा घंटे, अर्चना खनके, भुमिका ब्रम्हे, कल्पना जुमडे व तेली समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page