Wednesday, May 6, 2026
Homeबल्लारपूरजनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खुनाच्या आरोपीला पेन्शन मंजूर
spot_img

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खुनाच्या आरोपीला पेन्शन मंजूर

जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खुनाच्या आरोपीला पेन्शन मंजूर

चांदा शिक्षण प्रसारक मंडळ चंद्रपूर द्वारा संचालित जनता हायस्कूल (डेपो शाखा) बल्लारपूर या शाळेत खुनाच्या आरोपीला पेन्शन मंजूर करण्याची घटना समोर आल्याची चर्चा सुरू आहे.
शाळेचे मुख्याध्यापक स्व. बी. पी. चिकाटे हे जेव्हा सेवानिवृत्त झालेत. त्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात खुनाचे आरोपी उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष उपमुख्याध्यापक या नात्याने उपस्थित असताना दिसत असून, त्यांनी स्व. चिकाटे सरांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला आहे.
परंतु संचालकाच्या सल्ल्याने त्या खुनाच्या आरोपीला तीन महिने पहिले स्वेच्छानिवृत्ती दाखवण्यात आली. आणि खून झाला तेव्हा तो व्यक्ती आमच्या शाळेत कार्यरत नव्हता असे दाखवण्यात आले. त्यावेळचे मस्टर रोल सुद्धा शाळेतून गायब आहे. सेवानिवृत्ती पुस्तक सुद्धा शाळेतून गायब आहे. खुनात समाविष्ट आरोपीने एल. टी. सी.  चा लाभ सुद्धा एप्रिल महिन्यात घेतला होता.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page