Wednesday, July 29, 2026
spot_img
HomeChandrapurमुदत संपूनही वाळू उत्खनन सुरूच! — ब्रह्मपुरीत अधिकारी झोपेत की संगनमतात?

मुदत संपूनही वाळू उत्खनन सुरूच! — ब्रह्मपुरीत अधिकारी झोपेत की संगनमतात?

मुदत संपूनही वाळू उत्खनन सुरूच! — ब्रह्मपुरीत अधिकारी झोपेत की संगनमतात?

श्रेयश वानखेडे:
ब्रह्मपुरी तालुक्यातील १३ वाळू घाटांचा लिलाव एकाच ठेकेदार अनुज अगरवाला याला मिळाला होता. शासनाने दिलेली उत्खननाची मुदत १० जून रोजी संपली. मात्र, या मुदतीनंतरही वाळूचे उत्खनन मोठ्या प्रमाणावर यंत्राद्वारे सुरूच आहे, आणि विशेष म्हणजे हे सर्व राजरोसपणे आणि कोणालाही न जुमानता चालले आहे.
अधिक धक्कादायक बाब म्हणजे, या बेकायदेशीर उत्खननाबाबत उपविभागीय अधिकारी व तहसीलदार ब्रह्मपुरी यांना व्हॉट्सअॅपवर माहिती देऊनही अद्याप एकही कारवाई करण्यात आलेली नाही. यावरून यामध्ये ठेकेदार आणि महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांमध्ये आर्थिक संगनमत असल्याचा गंभीर संशय उपस्थित होतो.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page