Saturday, June 20, 2026
HomeEducationनागपूर येथे सापडलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात चंद्रपूर येथील शिक्षकांची नावे
spot_img

नागपूर येथे सापडलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात चंद्रपूर येथील शिक्षकांची नावे

नागपूर येथे सापडलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात चंद्रपूर येथील शिक्षकांची नावे

नागपूर येथे सापडलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्यात चंद्रपूर येथील शिक्षकांची नावे असल्याची बाब समोर आली आहे. शाळा संगीता उच्च प्राथमिक शाळा, विनोबा भावे नगर नागपूर ही असून नावे १)दिनेश जुनघरी, २) शिल्पा खोब्रागडे ३) साक्षी बक्षी ४) शितल भवर याप्रमाणे आहेत. यामध्ये विधिमंडळ सदस्य यांचे सोबत वावरणाऱ्या श्री. अमोल डोंगे, लिपिक जनता विद्यालय, वर्धा रोड नागपूर यांचेवर संशय बळावला आहे, अशी चर्चा सुरू आहे. या चौघांनीही  सन 2012 पासून पगार उचललेला आहे. आणि थकबाकी सुद्धा. आता प्रकरण बाहेर आल्यामुळे  बंद झालेला आहे.
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page