Wednesday, July 29, 2026
Homeबल्लारपूरयेनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर
spot_img

येनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर

येनबोडी येथे 10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर

श्रेयश वानखेडे:
येनबोडी विपश्यना केंद्र, ता. बल्लारपूर, जि. चंद्रपूर, महाराष्ट्र 442701येथे
10 दिवसीय विपश्यना साधना शिबिर
दिनांक 29.6.2025 ते 10.7.2025 पर्यंत आयोजित केले आहे.
ज्यांना शिबिराचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी संपर्क साधावा.
धम्मसेवेकरिता जुने साधक / साधिका यांचे स्वागत आहे.
स्त्री सेवकांची गरज आहे.
📱 संपर्क :
7875330276  वसंत ढोके
9822570435  डॉ. जितेंद्र खोब्रागडे
8421343421  सुहास गेडाम
9850893946  चक्रवर्ती फुलझेले
ऑनलाईन नोंदणी :
8600956450  प्रीतेश रामटेके
8888822706  डॉ. ज्योती गायकवाड
ऑनलाईन नोंदणी लिंक :
🔸 नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे व वस्तू :
👉 आधार कार्ड
👉 पासपोर्ट साइज फोटो
👉 छत्री (पाऊसापासून बचावासाठी)
👉 टॉर्च
👉 इतर आवश्यक वस्तू
🙏 मंगल भावनांसह 🙏
शिबिर व्यवस्थापक
विपश्यना केंद्र येनबोडी
Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page