पिपल्स युथ फ्रंट चे अध्यक्ष राहुल मडामे तर नभा वाघमारे महासचिव आणि संघ.सचिव मिलींद खोब्रागडे घोषित
श्रेयश वानखेडे: पिपल्स युथ फ्रंट पीपल्स पार्टी ऑफ इंडिया(डेमो क्रेटिक) ची युथ विंग पीपल्स युथ फ्रंट मार्फत छत्र राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त कामगार भवन बैद्यनाथ चौक, नागपूर येथे राज्य अधिवेशन संपन्न झाले.राज्य प्रभारी व केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा.संदीप वाघमारे यांनी पिपल्स युथ फ्रंट युवा विंग्ज पीपल्स पार्टी ऑफ इंडिया-डेमोक्रटीक ची राज्य कार्यकारिणीची सर्वानुमते घोषित करून पदाधिकारी व सदस्य यांचे मनोगत घेऊन शुभेच्छा दिल्यात.
राज्य कार्यकारीणी खालील प्रमाणे…
राज्य अध्यक्ष- राहुल मडामे
महासचिव- नभा वाघमारे
कोषाध्यक्ष- सुमित कोटांगले
उपाध्यक्ष- सुमित ढाले
उपाध्यक्ष- शीतल पवार
उपाध्यक्ष- राजू संधु
उपाध्यक्ष- अनिल चिमणकर
संगठन सचिव- मिलिंद खोब्रागडे
संगठन सचिव- तुषार मेश्राम
मीडिया सचिव- किशोर पवार
कार्यालयीन सचिव- सचिन मोतीराम
सदस्य- सागर कदम
सदस्य- अभिजीत मेश्राम.