Thursday, April 16, 2026
HomeEducationमहाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मेळावा
spot_img

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मेळावा

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मेळावा

श्रेयश वानखेडे: महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना द्वारा सहकार भवन, यवतमाळ येथे आयोजित सर्व विभाग पेन्शन फायटर्स कर्मचारी पेन्शन संवाद मेळाव्यास आमदार श्री सुधाकर अडबाले उपस्थित होते.

यावेळी महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष श्री. वितेश खांडेकर, राज्य सल्लागार व राष्ट्रीय प्रशिक्षक श्री सुनील दुधे, राज्य उपाध्यक्ष श्री. श्याम दाभाटकर, कार्याध्यक्ष श्री. आशुतोष चौधरी, श्री. तेजस तिवारी, श्री. शैलेश राऊत, श्री. मिलिंद सोळंके, यवतमाळ जिल्हाध्यक्ष श्री. नदीम पटेल, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय अध्यक्ष श्री. अरविंद देशमुख, प्रवीणा पाटील मॅडम, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे यवतमाळ जिल्हा कार्यवाह श्री. रामकृष्ण जिवतोडे, जिल्हा उपाध्यक्ष श्री. श्याम बोढे तथा पेन्शन फायटर उपस्थित होते.

यावेळी आमदार सुधाकर अडबाले यांनी उपस्थित पेंशन फायटर्स यांना मार्गदर्शन केले.

Raju Kisanrao Wankhede
Editor
+91 9420868738+91 9420868738rajuwankhede15@gmail.com
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img
- Advertisment -spot_img

Recent News

Most Popular

You cannot copy content of this page